Bhandi vatap yojana ; भांडी वाटप योजना वेबसाईट पुन्हा सुरु, असा करा अर्ज.
Bhandi vatap yojana ; भांडी वाटप योजना वेबसाईट पुन्हा सुरु, असा करा अर्ज. Bhandi vatap yojana ; राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी ‘भांडे योजना’ ही एक अत्यंत महत्त्वाची आणि उपयुक्त सरकारी योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र कामगारांना त्यांच्या कुटुंबासाठी दैनंदिन वापरातील ३० गृहपयोगी वस्तूंचा संच (भांडे बॉक्स) मोफत दिला जातो. बांधकाम कामगारांवरील आर्थिक ताण कमी करणे … Read more