अतिवृष्टी बाधित ; तालुका निहाय मदतीच्या याद्या जाहीर
अतिवृष्टी बाधित ; तालुका निहाय मदतीच्या याद्या जाहीर अतिवृष्टी बाधित ; राज्य सरकारने अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी विशेष मदत पॅकेज जाहीर केल्यानंतर, गुरुवारी (९ ऑक्टोबर) बाधित शेतकऱ्यांसाठी मदतीचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. या शासन आदेशानुसार, शेती पिके, जमीन, पशुधन आणि घरांच्या नुकसानीसाठी एनडीआरएफच्या (NDRF) निकषांनुसार मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तुटपुंजी मदत … Read more