डिसेंबरपर्यंत पावसाचे वातावरण, मराठवाडा आणि कोकणात सरासरीपेक्षा जास्त पाऊस
डिसेंबरपर्यंत पावसाचे वातावरण, मराठवाडा आणि कोकणात सरासरीपेक्षा जास्त पाऊस भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या दीर्घकालीन अंदाजानुसार, महाराष्ट्रात यंदा मान्सूनोत्तर काळातही (ऑक्टोबर ते डिसेंबर) पावसाळी वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. या तीन महिन्यांच्या कालावधीत महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ला नीना (La Nina) आणि जास्त पावसाची शक्यता येत्या काळात ‘ला नीना’ … Read more