लाडकीचे 1500 जमा व्हायला सुरू, आले नसतील तर कधीपर्यंत येतील ?
लाडकीचे 1500 जमा व्हायला सुरू, आले नसतील तर कधीपर्यंत येतील ? लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे! सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची तुम्ही सर्व जणी आतुरतेने वाट पाहत होता, ती प्रतीक्षा आता संपुष्टात आली आहे. लाडकी बहिन योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता आज, म्हणजेच १० ऑक्टोबरपासून, तुमच्या बँक खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. या हप्त्यामध्ये प्रत्येक पात्र … Read more